चला आपल्या आवाजांची शक्ती वापरूया

अ‍ॅप डाउनलोड करा

शेअर इन्व्हाइट:

वाचा किंवा पहा

हूट हे वापरकर्त्याना त्यांच्या स्वतःच्या अनोख्या आवाजात व्यक्त करू देऊन आणि थेट ऑडिओद्वारे अस्सल संवाद घडवून सोशल मीडियावर अनुभवाचा पुनःप्रत्यय देते.

हूटचे हायलाईट्स

विचार, दृश्ये आणि
बरेच काही शेअर
करण्यासाठी आपल्या
स्वत: चा आवाज
वापरा. 60 सेकंदांपर्यंत
हूट करा.
60 सेकंद प्रीरेकॉर्डेड
ऑडिओ हूट्स
अपलोड करा
डायरेक्ट मेसेजेस
सारखे डायरेक्ट
हूट्स
हूटला
पार्श्वसंगीत आणि
प्रतिमा जोडा
शेअर करा,
व्हॉईस टिप्पणीसह
उत्तर द्या आणि
री-हूट करा
प्रकट न होता
विचार शेअर
करण्याचा सोपा
मार्ग
खाजगी आणि
सार्वजनिक ग्रूप्स
सत्यापित
करण्यासाठी फूलप्रूफ
सत्यापन प्रक्रिया
अत्याधुनिक
गोपनीयता
कडक देखरेख
छळ करण्याबद्दल
झीरो टॉलरन्स
अयोग्य हूट्स
आणि मर्यादा
उल्लंघनाचा अहवाल

हूट का ?

  • कोविड-19 महामारी पश्चात स्क्रीन फटीग
  • मजकूर-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे अव्यवस्थित स्वरूप
  • आपल्या स्वतःच्या लाडक्या स्थानिक भाषेत केव्हाही कुठूनही हूट करा

अ‍ॅप डाउनलोड करा

Submit your Application